फुकटचे श्रेय



फुकटचे श्रेय

कोण कोणाच्या कामचे श्रेय

घेईल याचा काही नेम नाही।

नेता तरी कसला तो

जो खोटंच बोलतं नाही।

तोच लय मोठा नेता जो

वारंवार जास्त खोटं बोलतं असतो।

दुसऱ्याच्या कामातचं तो

फक्त पुढे पुढे करत असतो।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments