जीभेचा चावटपणा..
जीभे मुळे यांना ती आज
लोटांगण घेण्याची वेळ आली।
लोटांगण घेऊन सुध्दा थोडी
यांची ती घाणेरडी पापे धुतली।
जीभेचा तो चावटपणा तो
जरासा आवरायचा असतो।
सत्तेच्या धुंदीत तो पाय
कधी घसरुन द्यायचा नसतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
जीभेचा चावटपणा..
जीभे मुळे यांना ती आज
लोटांगण घेण्याची वेळ आली।
लोटांगण घेऊन सुध्दा थोडी
यांची ती घाणेरडी पापे धुतली।
जीभेचा तो चावटपणा तो
जरासा आवरायचा असतो।
सत्तेच्या धुंदीत तो पाय
कधी घसरुन द्यायचा नसतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment