स्वत:चे ते वांदे
येथे आज स्वात:चेच
जगणे ते अवघड झाले।
आपल्या बरोबर लढण्याचे
शत्रू तो पाक याचे वांदे झाले।
आमच्याशी लढण्यासाठी स्वतःते
बळकट व्हायला शिकलं पाहिजे।
आमच्यावर बोट दाखवण्या आधी
स्वतःची लायकी समजली पाहिजे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment