उड्याच राजकारण



उड्या मारी चे राजकारण..

 

जशी काल बेडकाची गत 

तशी ती आज कार्यकर्ताची झाली!

पाणी आटताच ते डबक्यातलं

जणू ते डबके बदलण्याची वेळ आली।

ना कलच्या त्या बेडकात दम

होता  ना ह्या कार्यकार्ता आहे।

सत्तेचं वारं ज्या दिशेने त्याच

दिशेने आज कार्यकर्ता पळतं आहे।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments