वेळ ती यात्रा काढण्याची...
जनतेशी सुसंवाद कमी झाला
की अशा यात्रा काढण्याची वेळ येते...!
नुसता सुसंवाद नको जनतेशी
विकासाचे घोडे दौडते।
सत्ताधाऱ्यांनी ते विरोधकांवर
आज उघड उघड हल्ला करतात।
नादान तो सर्वसामान्यं एका
घोटाखाली आणि एका नोटापोटी
दाबतात....!
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment