सत्तेची ढोलकी



सत्तेची ढोलकी

सत्तेची ढोलकी हतात आली की

ते काही ही एक करायचं नसतं।

बेसुर नको ते वाद्य अन्

उगाच बदाडायचं नसतं।

विरोधकांनी ते सत्ताधाऱ्यांना

आज कसं धाऱ्यावर धरलं।

आम्ही ही कमी नव्हे ते फक्त

आम्हाला जनतेने नाकारलं।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments