विकासाची किंमत



विकासाची ती किंमत..

विकासाच्या नावाखाली आज

तेवढं मतदान माघायचं असतं।

सत्तेच्या खुर्चीवर बसता ते बरं

यांच्या लक्षात येत नसतं।

ना कुठे प्रगती ती

आज तो विकास दिसत आहे।

सर्वसामान्य मात्र आज तेवढी

विकासाची ती किंमत मोजत आहे।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments