शाळाच राजकारण



बोगस शाळांचे राजकारण

बोगस शाळांचे ते राजकारण

लय वाढतंच चाललं आहे।

उद्याच्या नव पिढीला मात्र

चांगलाच फटका बसणार आहे।

हे सारं घडतं असताना शिक्षण

मंत्री कसे गप्प राहू शकतात..?

बोगस शाळांची पडताळणी

करा विरोधक ते सुर धरतात।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments