शत्रच्या नाड्या दबल्या



शत्रूच्या नाड्या दबल्या

यांच्या या नविन नयमावलीने

शत्रूच्या त्या नाड्या दबल्या।

डोक्यावरुन पाणी जातं हल्ली

शत्रूने कित्येक त्या युद्धाच्या धमक्या दिल्या।

ना त्यांच्या बोलण्यात दम

आज पहिल्या सारखा दिसतो।

भित्रा साला पळकुटा नुसता

नेहमीच दम दाटी करतो।

आम्ही आज नंगाड झालोत

तु जरा दमाने घे....!

औकाद काय तुझी समोर

आमच्या येवढंच तु समजुन घे..!

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments