काश्मीर तिरंगा



काश्मीरमध्ये फडकला तिरंगा

या टोकापासुन त्या टोकापर्यंत

आज तिरंगा फडकला आहे।

जवानाचे बलिदान ते आज

येथे यशस्वी ठरले आहे।

आण आमची बान आमची

तिरंगा तो शान आमची...!

पाकव्याप्त काश्मीर पण आमचंच

राज्यघटना ती मजबूत आमची।

लोकशाहीचा तो बुलंद आवाज

प्रशासनाची जडे खोल आमची।

ना कोण्या पक्षाचा येथे सवाल

सर्वसामान्य सुखी व्हायला पाहिजे।

लवकरचं तो पाकव्यप्त काश्मीर

ही आपलाच झाला पाहिजे...!

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments