आमचं ठरलं ते



आमचं ठरलं ते..

हे म्हणतात ते आता

आमचं फिक्स ठरलं आहे।

युती ती कायम राहिल

एकमेकांना तसं वचन आहे।

ना यांच्यात दम ना तो त्यांच्यात

स्वबळावर निवडणूक लढण्यातसाठी.!

वाद तो कायमच असतो फक्त

दुसऱ्यांना तो दाखवण्यासाठी।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments