ईडी प्रकरण..
ईडी प्रकरणाने चांगलाच यांच्या
आज नाकी दम आणला आहे।
मोठ्या मोठ्या बाता त्या
त्यांना गप्प केलं आहे।
तरी यांच्या तोंडावरचा भाव
तो काही उतरतं नाही।
भिण्याची गरजच नव्हे ती
जर यांनी काही केलं नाही।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
ईडी प्रकरण..
ईडी प्रकरणाने चांगलाच यांच्या
आज नाकी दम आणला आहे।
मोठ्या मोठ्या बाता त्या
त्यांना गप्प केलं आहे।
तरी यांच्या तोंडावरचा भाव
तो काही उतरतं नाही।
भिण्याची गरजच नव्हे ती
जर यांनी काही केलं नाही।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment