आर्थिक व्यवस्था धोक्यात
आर्थिक व्यवस्था धोक्यात आज
विरोधकाचा आवाज तो आहे।
विरोधक ही सत्तेवर होतेच ना..?
सर्वसामान्यांचा प्रश्न आहे।
विरोधक तो विरोधक तोच असतो
जो आज सर्वसामान्यात असतो।
अर्थ व्यवस्था बघतात हे
जो धुळीस मिळवतं असतो..!
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment