वाहतुक दंड



वाहतुक नियमावलींचा दंड...

रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात 

रस्ते याचा काही पत्ता नाही।

दंड आकारण्याला येथे ती

आज बिलकुल मर्यादा नाही।

कायदा सर्वासांठी एक आहे

असं फक्त म्हणायच असतं।

मोठ्याचं पोर ते सुटूनिया 

गरीबाच ते फक्त आडकत असतं।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments