शेती बोगस



झिरो बजेट शेती बोगस

ना नोकरी ना धंदा येथे

शेवटचा पर्याय तो शेती असतो।

शेतीला तो वाली फक्त निसर्ग

अन् तोच याला वेळोवेळी तारतं

असतो।

निसर्गाच्या जीवावर शेतकरी

शेतीत खेळतं असतो लाखोचा सट्टा..!

कधी लय मालामाल तर कधी

कंगाल करतो हा दरवर्षी सट्टा।

शेती करणं ही नसते 

कधी कोणाचीच ती हवसं।

बजेट ते झिरो शेतीचं 

तरी सुध्दा शेती बोगसं।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments