मदतीचे हात



मदतीचे हात वळले...

होतं नव्हतं तेवढं आज 

त्या पाण्या खाली गेलं..!

लाखो करोडने मदतीचे हात

अन् त्यांनी यांना ते सावरलं।

ज्यांना खरी मदत ती

त्यांना ती भेटलीच नाही..!

जोगले दुसरेच गावे येथे

त्यांच काहीच यात गेलं नाय।

मदतीचे हात ते कसे

दुसरी कडेच वळले गेले।

प्रशासन ते मजबुत पण...

वेळेला डोळे झाकले..!

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments